पंचायत समिती सिन्नर

पंचायत समिती सिन्नर , ई -मेल

bdosinnar2024@gmail.com

पंचायत समिती सिन्नर, संपर्क क्रमांक

9673727816 (ग.वि.अ संपर्क क्रमांक) 8378870338 (सहा.ग.वि.अ संपर्क क्रमांक)

संपूर्ण पत्ता -

सिन्नर , नाशिक जिल्हा, महाराष्ट्र

कार्यालय वेळ स. १०:००AM ते सायं. ०५:००PM

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा ... शासकीय सुट्टी | रविवार बंद
📢 Notices

सिन्नर

(तालुका, जिल्हा नाशिक , महाराष्ट्रराज्य ):

सिन्नर तालुका हा  महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक तालुका आहे. नाशिकपासून हा तालुका ३० कि.मी अंतरावर आहे.  हा तालुका गोंदेश्वर मंदिरा सारख्या हेमाडपंथी वास्तू कले साठी प्रसिद्ध  आहे. हा तालुका नाशिक जिल्यातील तीन नं. मोठा तालुका आहे.

लोकसंख्या

सिन्नर तालुका

भारताची जनगणना २०११ नुसार, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याची एकूण लोकसंख्या  ३,४६,३९० आहे.

१,८०,००१

पुरुषांची संख्या:

१,६६,३८९

स्त्रियांची संख्या:

१,३५२ चौ.किमी

क्षेत्रफळ

३,४६,३९०

एकुण

ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन

सिन्नर

तालुक्यातील विभागनिहाय योजना

१) कृषी विभाग, पंचायत समिती सिन्नर अंतर्गत योजना माहिती :

१)डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सदर योजना अनुसूचित जातीच्या संवर्गाकरिता राबविण्यात येते योजनेअंतर्गत
२)बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्राअंतर्गत) व (क्षेत्राबाहेरील) सदर योजना ही अनुसूचित जमातीच्या संवर्गाकरिता राबविण्यात येते यामध्ये

२) प्रधानमंत्री / शबरी / रमाई/ इंदिरा आवास घरकुल योजना पंचायत समिती, सिन्नर

ग्रामसभे द्वारे मंजुरी देण्यात आलेले लाभार्थी ज्यांच्याकडे पक्के घर उपलब्ध नाही तसेच यापूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा

३) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान

१) महाराष्ट्रराज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM)
२) समूहांना कर्ज पुरवठा
३) समुदाय गुंतवणूक निधी (CIF)

४ )पशुसंवर्धन विभाग योजना

1) योजनेचे नाव - राज्यस्तरीय नाविन्य पूर्ण योजनेंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात दुध उत्पादनास चालना देण्यासाठी २ दुधाळ देशी /२ दुधाळ संकरीत गायी/ २ म्हशींचे गट वाटप करणे
2) योजनेचे नाव - राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत अंशत : ठाणबद्ध पद्धतीने शेळी /मेंढी पालनाव्दारे शेतक-यांना पूरक उत्पन्न मिळवून देणे.
3. योजनेचे नाव - १००० मांस लकुक्कुट पक्षी संगोपाना द्वारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करणे

५) आरोग्य विभाग योजना पंचायत समिती सिन्नर

१) कुटुंब नियोजन
२) आयुष्मान भारत
३) मातृत्व अनुदान योजना
४) जननी सुरक्षा योजना

६ ) एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सिन्नर-१/२

१ ) टाकाऊ पासून टिकाऊ
२ ) बाहुली घर
३) बाल कोपरा
४ ) स्तनपाना बाबत प्रशिक्षण
५ ) परसबाग

सिन्नर

तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळे

औंढा किल्ला

सह्याद्रीची उत्तर दक्षिण रांग इगतपूरी परिसरातून थळघाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला कळसूबाई रांग म्हणतात. या रांगेचे दोन भाग पडतात. एक म्हणजे अलंग, मदन, कुलंग आणि कळसूबाई, तर पूर्वेकडील औंढा, पट्टा, बितनगड, आड, म्हसोबाचा डोंगर. वृक्षतोडी मुळे हा सर्व परिसर उजाड झालेला आहे. मात्र एसटी ची सोय आणि भरपूर पाऊस यामुळे ग्रामीण जीवन बरेच सुखी झालेले आहे. औंढा किल्ल्यावरचा भाग म्हणजे एक सुळकाच आहे. औंढा किल्ला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या नैऋत्येस आणि देवळालीच्या दक्षिणेस १० मैलांवर आहे.

गोंदेश्वर मंदिर

हे सिन्नरचे सर्वात महत्वाचे सांस्कृतिक वैशिष्ट्ये आहे. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधले होते हे मंदिर पाच मुख्य मंदिराचा समूह असल्याने शैवपंचायतन मंदिर (शिव, पार्वती, गणपती, सूर्य आणिविष्णू) या परंपरेचे प्रतिक आहे. या मंदिराची स्थापत्यकला उत्कुष्ठ असून त्यात गुंतागुंतीचे कोरीवकाम केले आहे.

क्रिस्टल वर्ल्ड

“क्रिस्टल वर्ल्ड” या नावानेही प्रसिद्ध आहे आणि नाशिकमधील शैक्षणिक तसेच पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे स्थळ

संग्रहालयातील वैशिष्ट्ये (नैसर्गिकरित्या बनलेले गारगोटी खनिज (geodes)

• नैसर्गिकरित्या बनलेले गारगोटी खनिज (geodes) • विविध रंगातील क्रिस्टल्स – हिरवे, जांभळे, निळे, पांढरे • अमेथिस्ट, अगेट, जास्पर, झिरकॉन, ॲपेटाइट यांसारखी दुर्मिळ रत्ने • शोभिवंत आणि शिक्षणवर्धक प्रदर्शन • सजावटीच्या वस्तू, हस्तकला, आणि रत्नांच्या गोंडस कलाकृती

कायदा

केद्रिय माहितीचा अधिकार कायदा 2005 मधील कलम 4 अंतर्गत प्रसिदधकरावयाच्या 17 मुद्याबाबतची माहिती जिल्हा परिषद, नासिक. - पंचायत समिती, सिन्नर (सन 2024-25)

नियंत्रणाची यंत्रणा

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

जिल्हा परिषद नाशिक

अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन)
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता)
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण)
मुख्य लेखा व वित्त अधिकारी
शिक्षणाधीकारी (प्राथमिक/माध्यमिक)
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा समाज कल्याण अधिकारी
जिल्हा कृषि अधिकारी
गटविकास अधिकारी
सहा.गटविकास अधिकारी
गटशिक्षण अधिकारी
बालविकास प्रकल्प अधिकारी
तालुका वैद्यकीय अधिकारी

पंचायत समिती सिन्नर

ग्रामपंचायत अधिकारी
प्राथमिक शिक्षक
आरोग्य सेविका
अंगणवाडी सेविका

ग्रामपंचायत

भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक माहिती 

1) भौगोलिक स्थान व क्षेत्रफळ

भौगोलिक वैशिष्ट्ये : स्थान - सिन्नर शहर नाशिक जिल्ह्याच्या आग्नेय दिशेस, नाशिक पुणे रस्त्यावर वसलेले आहे. उंची – शहराची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ६५१ मीटर (२,१३६ फुट) आहे. भूभाग – सिन्नर हे महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम महाराष्ट्रातील एक शहर आहे. नाशिक जिल्ह्यातील नकाशावर हे शहर निफाड व दिंडोरी यांच्या दक्षिणेला आहे.

2) सांस्कृतिक वैशिष्ट्ये :

सांस्कृतिक वैशिष्ट्ये :सिन्नर सांस्कृतिक वैशिष्ट्ये प्रामुख्याने ऐतहासिक वारसा, उत्कृष्ठ मंदिर आणि मराठा साम्राज्याशी असलेले संबंध यावर आधारित आहेत. येथील गोंदेश्वर मंदिर हे १२ व्या शतकात बांधलेले हेमाडपंती शैलीतील एक उत्कृष्ठ उदाहरण असून ते शैवपंचायतन परंपरेचे प्रतिक आहे. या व्यतिरिक्त, शहरात भैरवनाथ मंदिर, शैनेश्वर मंदिर आणिभव्य महागणपतीची मूर्ती यासारखी धार्मिक स्थळे आहेत, ज्यामुळे सिन्नर धार्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.

3) धार्मिक महत्व-

धार्मिक महत्व- सिन्नरमध्ये गोंदेश्वर मंदिरासोबत अनेक लहानमोठी मंदीर आहेत भैरवनाथ मंदिर – हे सिन्नर शहराचे ग्रामदैवत असलेले मंदिर आहे, ज्यांच्या जिर्णोदधार करण्यात आले आहे. महागणपती मूर्ती – येथे एक भव्य गणपतीची मूर्ती आहे.

प्रशासकीय संरचना

पंचायत समिती सिन्नर

अधिकारी

मा. श्री.विजयकुमार कारभारी ढवळे

सहाय्यकगट विकास अधिकारी पंचायत समिती सिन्नर

मा. श्री.अशोक मंगलदास भवारी

गटविकास अधिकारी (उ.श्रे.) पंचायत समिती सिन्नर

कशासाठी प्रसिद्ध:

धम्मगिरी विपश्यना केंद्र:

जगातील एक मोठे ध्यानकेंद्र.

ट्रेकिंग व साहस पर्यटन:

कळसुबाई, रतनगड, हरिश्चंद्रगड यांसारखे लोकप्रिय ट्रेक.

निसर्गसौंदर्य:

पावसाळ्यातील धबधबे, हिरवीगार दऱ्या, विलोभनीय नजारे.

चित्रपट चित्रीकरण:

सुंदर निसर्गामुळे बॉलिवूड चित्रपटांसाठी आवडते ठिकाण.

प्रेक्षणीय स्थळे – इगतपुरी

1.धम्मगिरी विपश्यना केंद्र:

जगातील एक मोठे ध्यानकेंद्र, जगभरातून साधक येथे येतात.

2. कळसुबाई शिखर

:महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर (१,६४६ मी.) – प्रसिद्ध ट्रेकिंग ठिकाण.

3.भवली धरण व धबधबे:

पावसाळ्यात विशेष आकर्षक असलेले धरण व धबधबे.

4.त्रिंगलवाडी किल्ला:

ऐतिहासिक डोंगरकिल्ला, सह्याद्री पर्वतरांगांचे अप्रतिम दृश्य.

5.घाटांदेवी मंदिर:

घाटांचे रक्षण करणाऱ्या देवीचे प्रसिद्ध मंदिर.

6.वैतरणा धरण / अपर वैतरणा तलाव:

रमणीय परिसर, तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणारे महत्त्वाचे जलाशय.

7. कॅमल व्हॅली:

पावसाळ्यात धबधबे व धुक्यामुळे सुंदर दिसणारी दरी.

8. अमृतेश्वर मंदिर (रतनवाडी, जवळच):

हेमाडपंती शैलीतील प्राचीन शिवमंदिर (११व्या शतकातील).

📩 आमच्याशी संपर्क साधा

तुमच्या प्रश्नांसाठी, सूचना किंवा माहितीकरिता खालील फॉर्म भरून आमच्याशी संपर्क साधा. आम्ही लवकरच प्रत्युत्तर देऊ.

(FAQ)

सिन्नर वारंवार विचारले जाणारे प्रश्न

उत्तर: सिन्नर तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ १,३५२ चौ. किमी आहे.

उत्तर: २०११ च्या जनगणनेनुसार सिन्नर तालुक्याची एकूण लोकसंख्या ३,४६,३९० आहे.

उत्तर: सिन्नर तालुक्याचे हवामान उष्ण प्रकाराचे आहे.

 

उत्तर: गोंदेश्वर मंदिर सिन्नर तालुक्यात आहे. हे मंदिर १२व्या शतकात बांधले गेले असून हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

काही छायाचित्र

संपर्क

पंचायत समिती सिन्नर -

पत्ता -

सिन्नर , नाशिक जिल्हा, महाराष्ट्र

संपर्क क्रमांक -

9673727816 (ग.वि.अ संपर्क क्रमांक)
8378870338 (सहा.ग.वि.अ संपर्क क्रमांक)

ई -मेल -

bdosinnar2024@gmail.com

मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, नाशिक

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, नाशिक / प्रकल्प संचालक

उप मुख्य कार्यकारी अधिकारी
(सामान्य प्रशासन)
उप मुख्य कार्यकारी अधिकारी
(ग्रामपंचायत)
उप मुख्य कार्यकारी अधिकारी
(पाणी व स्वच्छता)
उप मुख्य कार्यकारी अधिकारी
(सामाजिक व आरोग्य)

मुख्य लेखा व वित्त अधिकारी
शिक्षणाधिकारी
(प्राथमिक/माध्यमिक)
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा कृषी अधिकारी
जिल्हा अभियंता
(सार्व.१,२,३,४)
जिल्हा सामाजिक अधिकारी

गट विकास अधिकारी
सहाय्यक गट विकास अधिकारी
तालुका शिक्षणाधिकारी
बालकल्याण प्रकल्प अधिकारी
तालुका वैद्यकीय अधिकारी
उप अभियंता
(बांधकाम/पाणी/प्रकल्प)

प्राप्तिसंपन्न अधिकारी
ग्रामसेवक
प्राथमिक शिक्षक
आरोग्यसेवक
आंगणवाडी सेविका
Scroll to Top