पंचायत समिती सिन्नर

पंचायत समिती सिन्नर , ई -मेल

bdosinnar2024@gmail.com

पंचायत समिती सिन्नर, संपर्क क्रमांक

9673727816 (ग.वि.अ संपर्क क्रमांक) 8378870338 (सहा.ग.वि.अ संपर्क क्रमांक)

संपूर्ण पत्ता -

सिन्नर , नाशिक जिल्हा, महाराष्ट्र

कार्यालय वेळ स. १०:००AM ते सायं. ०५:००PM

तालुका माहिती

पंचायत समिती सिन्नर थोडक्यात माहिती

सिन्नर तालुका हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक तालुका आहे. नाशिकपासून हा तालुका ३० कि.मी अंतरावर आहे. हा तालुका गोंदेश्वर मंदिरा सारख्या हेमाडपंथी वास्तू कले साठी प्रसिद्ध आहे. हा तालुका नाशिक जिल्यातील तीन नं. मोठा तालुका आहे.

लोकसंख्या

सिन्नर तालुका

भारताची जनगणना २०११ नुसार, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याची एकूण लोकसंख्या  ३,४६,३९० आहे.

१,८०,००१

पुरुषांची संख्या:

१,६६,३८९

स्त्रियांची संख्या:

१,३५२ चौ.किमी

क्षेत्रफळ

३,४६,३९०

एकुण

पंचायत समिती सिन्नर

अधिकारी

मा. श्री.विजयकुमार कारभारी ढवळे

सहाय्यकगट विकास अधिकारी पंचायत समिती सिन्नर

मा. श्री.अशोक मंगलदास भवारी

गटविकास अधिकारी (उ.श्रे.) पंचायत समिती सिन्नर

प्रशासकीय अधिकारी – पंचायत समिती सिन्नर
अ.नं.पदनामनावई-मेल / संपर्क
गट विकास अधिकारी (उ.श्रे.)श्री. अशोक मंगलदास भवारीbdosinnar2024@gmail.com
सहाय्यक गट विकास अधिकारीश्री. विजकुमार ढवळेbdosinnar2024@gmail.com
३/४बालविकास प्रकल्प अधिकारी (१/२)श्री. गणेश ठकसेन सहानेcdposinnar@rediffmail.com
गटशिक्षण अधिकारीडॉ. विजय वामनराव बागुल (प्रभारी)bdosinnar2024@gmail.com
उप अभियंता (ग्रापापू)श्री. अंकित गजानन जाधवrwssinnar123@gmail.com
उप अभियंता (इवद)श्री. अनिल लिंबाजी पाटीलdezpsinnar103@gmail.com
पशुधन विकास अधिकारीडॉ. निकिता एकनाथ गवळी (प्रभारी)ldoextn.sinnar@gmail.com
१०तालुका वैद्यकीय अधिकारीडॉ. मोहन सिताराम बच्छावtho.sinnar@gmail.com
११कृषि अधिकारीश्री. नंदकुमार रामचंद्र अहिरे
Scroll to Top